
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रसार भारती मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. प्रसार भारती येथे विविध पदांसाठी 59 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Prasar Bharati Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 11 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
प्रसार भारती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : प्रसार भारती
एकूण पदसंख्या : 59 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 रुपये ते ₹80,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 11 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| वरिष्ठ प्रतिनिधी | 02 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| अँकर-कम-कॉरस्पॉन्डंट ग्रेड-II | 07 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| अँकर-कम-कॉरस्पॉन्डंट ग्रेड-IIl | 10 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| बुलेटिन एडिटर | 04 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| ब्रॉडकास्ट एक्झिक्युटिव्ह | 04 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शन असिस्टंट | 02 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| असाइनमेंट कोऑर्डिनेटर | 03 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| कंटेंट एक्झिक्युटिव्ह | 08 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| कॉपी एडिटर | 07 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| कॉपी रायटर | 01 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| पॅकेजिंग असिस्टंट | 06 | पोस्ट ग्रॅज्युएट पदवी किंवा डिप्लोमा + अनुभव |
| व्हिडिओग्राफर | 05 | 10वी 12वी पास किंवा डिप्लोमा |
प्रसार भारती भरती 2025 पात्रता
प्रसार भारती भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 45 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- वरील प्रमाणे पदानुसार पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदार ची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Prasar Bharati Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Prasar Bharati Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
प्रसार भारती भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://avedan.prasarbharati.org/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या.
रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
Indian Army TGC Bharti 2025: पगार, पात्रता, वयमर्यादा आणि अर्ज लिंक येथे पहा
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 40 रिक्त जागेवर भरती 2025
MPSC Group C Bharti 2025 आली : 938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
अंतिम शब्द
Prasar Bharati Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू