पंजाब & सिंध बँकेत 1000 पदांसाठी बंपर भरती 2026 | Punjab And Sind Bank Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





खूप दिवसापासून बँक नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी पंजाब & सिंध बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे या सुवर्णसंधी मध्ये 1000 पदांसाठी बंपर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Punjab And Sind Bank Bharti 2026

या जाहीर भरतीमध्ये लोकल बँक ऑफिसर हे पद रिक्त आहे आणि या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवी + कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून 18 महिने अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 31 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 20 एप्रिल 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि इतर सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पंजाब & सिंध बँक

एकूण पदसंख्या : ₹1000 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी + कोणत्याही बँकेत अधिकारी म्हणून 18 महिने अनुभव आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 20 ते 30 वर्षे या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

Punjab And Sind Bank Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/EWS/OBC₹850
SC/ST/PWD₹100

Punjab And Sind Bank Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख31 मार्च 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख20 एप्रिल 2026 

इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

Punjab And Sind Bank Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Punjab And Sind Bank Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पंजाब & सिंध बँक भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील स्टेपला फॉलो करा. 

स्टेप 1 : सर्वात आधी उमेदवारांना ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

स्टेप 3 : अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

स्टेप 5 : शेवटी अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

स्टेप 6 : अर्ज फॉर्मची प्रिंट काढून ठेवा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बँक ऑफ बडोदा मध्ये 104 पदांसाठी भरती 2026

सशस्त्र सीमा बलात कॉन्स्टेबल पदासाठी 827 रिक्त जागेवर बंपर भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत 271 पदांसाठी भरती 2026









शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment