
खूप दिवसापासून लोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना RITES लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या अपॉर्च्युनिटीमध्ये सहाय्यक स्थापत्य अभियंता या पदासाठी 05 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
या जाहीर भरतीमध्ये सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये बॅचलर्स डिग्री + 9 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 03 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आले 18 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : RITES लिमिटेड
एकूण पदसंख्या : 05 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : सहाय्यक स्थापत्य अभियंता
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : सिव्हिल इंजीनियरिंग मध्ये बॅचलर्स डिग्री + 9 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वय मर्यादा : 21 ते 55 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
RITES Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 3 मार्च 2026 |
| अर्ज करण्याचे शेवटची तारीख | 18 मार्च 2026 |
| मुलाखतीची तारीख | 24,25 मार्च 2026 |
RITES Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply RITES Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)
RITES लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाईट च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
स्टेप 1 : खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जा.
स्टेप 2 : वेबसाईटवर गेल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल.
स्टेप 3 : अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 4 : आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
स्टेप 5 : शेवटी अर्ज फॉर्म सबमिट करून अर्ज फोनची प्रिंट काढून घ्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 100 पदांसाठी भरती 2026