
नोकरी मिळवण्यासाठी खूप जागी प्रयत्न करूनही नोकरी मिळालेली नाही तर त्याच तरुणांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 1700 जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SECL Bharti 2026
या जाहीर भरतीमध्ये पद नुसार शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 17 मार्च 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 31 मार्च 2026 मी अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी.
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड
एकूण पदसंख्या : 1700 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : अठरा वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
SECL Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | 17 मार्च 2026 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 31 मार्च 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| पदवीधर अप्रेंटिस | 500 | माइनिंग इंजिनिअरिंग पदवी/BBA/BCA/B.Com/B.Sc |
| टेक्निशियन अप्रेंटिस | 1100 | इंजिनिअरिंग डिप्लोमा |
| फ्रेशर अप्रेंटिस (ऑफिस असिस्टंट, जनरल ड्युटी असिस्टंट,असिस्टंट माईन सर्व्हेअर, सिक्युरिटी गार्ड) | 100 | 10वी उत्तीर्ण / 11वी उत्तीर्ण |
SECL Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SECL Bharti 2026 Online अर्ज करण्याची पद्धत
साउथ इस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात 1 | येथे क्लिक करा |
| भरतीची जाहिरात 2 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 1 | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज 2 | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
कॅपिटल मार्केट्स लिमिटेड मध्ये 110 पदांसाठी भरती 2026