दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2026 | South East Central Railway Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या महिला आणि पुरुषांसाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये कमिशन एजंट या पदासाठी विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. South East Central Railway Bharti 2026

जाहीर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 10 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकर लवकर भरती मध्ये  अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षिणक योग्यता,  मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : दक्षिण पूर्व मध्य रेल्वे

एकूण पदसंख्या : विविध पदे.

पदाचे नाव : कमिशन एजंट.

नोकरीचे स्थान : नागपूर

शैक्षणिक योग्यता : दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹200 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 डिसेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 21 जानेवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा भरती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केला जातील.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2026 पात्रता

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • दहावी उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



South East Central Railway Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply South East Central Railway Bharti 2026 (अर्ज करण्याची पद्धत)

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाईन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल पत्ता देण्यात आलेला आहे. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : विभागीय रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्य), दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर यांचे कार्यालय. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस भरती 2026

AIIMS Nagpur Bharti 2026: 86 पदांची मोठी भरती, आजच अर्ज करा

बँक ऑफ इंडिया मध्ये 514 पदांसाठी भरती जाहीर 2026





अंतिम शब्द 

South East Central Railway Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment