पश्चिम रेल्वे मध्ये 5349 पदांसाठी बंपर भरती 2026 | Western Railway Bharti 2026 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

 

रेल्वे भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या तरुणांना आनंदाची बातमी निघून आलेली आहे पश्चिम रेल्वेमध्ये अप्रेंटिस या पदासाठी 5349 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे आणि या जाहीर भरतीमध्ये 10वी आणि ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता. Western Railway Bharti 2026 

या जाहीर रेल्वे भरती मध्ये 21 फेब्रुवारी 2026 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 मार्च 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करावे आणि योग्य प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : पश्चिम रेल्वे

एकूण पदसंख्या : 5349 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : अप्रेंटिस

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : 10वी आणि ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 15 ते 24 वर्षे यादरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. (SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट, OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सूट)

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 


Western Railway Bharti 2026 Application fee (अर्ज शुल्क)

General/OBC₹100 रुपये 
SC/ST/PWD/महिलाशुल्क नाही

 

Western Railway Bharti 2026 Important dates (महत्त्वाच्या तारखा)

अर्ज सुरू होण्याची तारीख21 फेब्रुवारी 2026 
अर्ज करण्याची शेवटची तारीख23 मार्च 2026

इतर महत्त्वाच्या तारखा भरतीमध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

पश्चिम रेल्वे भरती 2026 पात्रता

पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 15 ते 24 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

✅ 10वी आणि ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

✅ अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 

✅ अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Western Railway Bharti 2026 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Western Railway Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पश्चिम रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट देण्यात आलेली आहे खालील स्टेटस फॉलो करून ऑनलाईन अर्ज करा. 

सर्वात आधी उमेदवारांना https://www.rrc-wr.com/ या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

ऑनलाइन अर्ज फक्त वरील अधिकृत वेबसाईट द्वारे स्वीकारले जातील. 

23 मार्च 2026 या तारखेच्या आधी उमेदवारांनी अर्ज करावे. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर Apply Now या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा. 

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

त्यानंतर फोनची प्रिंट काढून ठेवा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भरती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

उल्हासनगर महानगरपालिकेत 42 पदांसाठी भरती 2026 

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये 650 रिक्त पदांसाठी भरती 2026 

वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयात 1540 पदांसाठी बंपर भरती 2026








अंतिम शब्द 

Western Railway Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment