
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची चांगली अपॉर्च्युनिटी निघून आलेली आहे या जाहीर अपॉर्च्युनिटीमध्ये 3979 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे म्हणून तरुणांनी लवकरात लवकर या भरतीमध्ये अर्ज करावे.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 28 फेब्रुवारी 2026 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : यंत्र इंडिया लिमिटेड
एकूण पदसंख्या : 3979 रिक्त आहेत.
पदाचे नाव : Ex-ITI अप्रेंटिस आणि नॉन ITI अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षी या दरम्यान वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे. SC/ST कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 05 वर्षे सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्षे सुद्धा.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : विविध पदे असून उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2026 (Yantra India Limited Bharti 2026)
| पद | पद संख्या |
|---|---|
| Ex-ITI अप्रेंटिस | 2843 |
| नॉन ITI अप्रेंटिस | 1136 |
Yantra India Limited Bharti 2026 Educational Qualification (शैक्षणिक योग्यता)
| पद | शैक्षणिक योग्यता |
|---|---|
| Ex-ITI अप्रेंटिस | 10वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI |
| नॉन ITI अप्रेंटिस | 10वी उत्तीर्ण 50% गुणांसह |
Yantra India Limited Bharti 2026 Important Dates (महत्त्वाच्या तारखा)
| अर्ज सुरू होण्याची तारीख | ––– |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 28 फेब्रुवारी 2026 |
इतर महत्त्वाच्या तारखा भारती मध्ये अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
यंत्र इंडिया लिमिटेड भरती 2026 पात्रता
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
✅ अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. .
✅ 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
✅ 10वी उत्तीर्ण किंवा ITI उत्तीर्ण शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
✅ उमेदवारांचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
✅ उमेदवारांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
✅ इतर पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Yantra India Limited Bharti 2026 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Yantra India Limited Bharti 2026 Online (अर्ज करण्याची पद्धत)
यंत्र इंडिया लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ऑफिशियल वेबसाईट देण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट ची लिंक खाली भेटून जाईल त्या लिंक च्या माध्यमातून अर्जदार सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
भारतीय रेल्वेत 22,000 हजार पदांसाठी बंपर भरती 2026
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये 11 पदांसाठी सुवर्णसंधी जाहीर 2026
बीड जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी 542 रिक्त जागेवर बंपर भरती जाहीर
अंतिम शब्द
Yantra India Limited Bharti 2026 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू