AIIMS Nagpur Bharti 2025 : वेतन ₹60,000 पर्यंत, पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि शेवटची तारीख जाणून घ्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर येथे विविध पदांसाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. AIIMS Nagpur Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदारनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 24 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रताकडे पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा हार्दिक शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर

एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ – I (वैद्यकीय), प्रकल्प कर्मचारी नर्स – प्रकल्प नर्स – II, प्रकल्प तांत्रिक सहाय्य – II आणि प्रकल्प नर्स

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरती ची जाहिरात वाचा. 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹20,000 ते ₹67,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 24 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 15 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या  तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेले मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
प्रकल्प संशोधन शास्त्रज्ञ – I (वैद्यकीय)01पोस्ट ग्रॅज्युएट पदवी. 
प्रकल्प कर्मचारी नर्स – प्रकल्प नर्स – II02तीन वर्षांचा जनरल नर्सिंग अँड मिडवाइफरी (GNM) कोर्स, मराठी, हिंदी आणि इंग्रजी
प्रकल्प तांत्रिक सहाय्य – II01सायन्स फिल्ड मधून बारावी पास
प्रकल्प नर्स02किमान द्वितीय श्रेणी किंवा समतुल्य CGPA तीन वर्षांचा जनरल नर्सिंग आणि मिडवाइफ कोर्स.



ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती 2025 पात्रता 

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 35 वर्षे वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा. 


AIIMS Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply AIIMS Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी गुगल फॉर्म आणि ईमेल आयडी देण्यात आलेले आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याची ई-मेल 🆔 : dramritasingh@aiimsnagpur.edu.in 

वरील ई-मेल द्वारे उमेदवार आवश्यक माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन अर्ज करू शकतो. 

गुगल फॉर्म ची लिंक तुम्हाला खाली ऑनलाईन अर्ज यापुढे भेटून जाईल. 



भरतीची जाहिरात 1येथे क्लिक करा 
भरतीची जाहिरात 2 येथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

कर्मचारी राज्य विमा महामंडळ मुंबई भरती 2025

नंदुरबार अंगणवाडी भरती 2025

नागपूर वन विभाग भरती 2025 





अंतिम शब्द 

AIIMS Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment