वन विभाग ठाणे मध्ये 14 पदावर भरती जाहीर | Van Vibhag Thane Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी वनविभाग ठाणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे वनविभाग ठाणे मध्ये आर्किटेक्ट, कायदेशीर सल्लागार, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, जलद बचाव पथक सदस्य अशा विविध पदावर 14 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Van Vibhag Thane Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकतात 9 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

वन विभाग ठाणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…

भरती विभाग : वन विभाग ठाणे

एकूण पदसंख्या : 14 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : आर्किटेक्ट, कायदेशीर सल्लागार, वन्यजीव जीवशास्त्रज्ञ, ग्राफिक डिझायनर, उपजीविका तज्ञ, जलद बचाव पथक सदस्य 

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : कायद्याची पदवी (Degree in Law) सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणुन जिन्याच्या

वय मर्यादा : 18 ते 58 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात. 

अर्ज शुल्क : अर्जदार उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करता येतील 

महत्त्वाच्या तारखा : 9 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 सप्टेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केला जातील. )



वन विभाग ठाणे भरती 2025 पात्रता 

वन विभाग ठाणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 58 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • कायद्याची पदवी (Degree in Law) शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

Van Vibhag Thane Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Van Vibhag Thane Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

वन विभाग ठाणे भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्री, कायदा आणि न्याय विभाग, मंत्रालय, खोली क्रमांक 345, तिसरा मजला, परिशिष्ट बिल्डिंग, मंत्रालय, मुंबई 400032

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज पाहून घ्या अर्ज फॉर्म मधील सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा त्यानंतर तो पण तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

निवड प्रक्रिया 

वन विभाग ठाणे भरती मध्ये दोन प्रोसेस मध्ये निवडले जाईल सर्वात आधी उमेदवारांची टेस्ट घेतली जाईल त्यानंतर इंटरव्यू घेतला जाईल या दोन प्रोसेस मध्ये उमेदवारांना निवडले जाणार आहे. 

भरतीचे जाहिरात येथे क्लिक करा
ऑफिसर वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 


हे पण वाचा 👇👇👇👇

Van Vibhag Nagpur Bharti 2025 : नागपूर वन विभागात विविध पदावर भरती 2025

SBI Bharti 2025 मध्ये 122 जागांसाठी मोठी भरती, अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ

शिक्षण प्रसारक मंडळी पुणे भरती 2025  


अंतिम शब्द 

Van Vibhag Thane Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment