
गोरमेंट नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज येथे विविध पदांसाठी 292 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Government Medical College Miraj Sangli 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने अंतिम तारखेच्या आधी अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वयोमर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज
एकूण पदसंख्या : 292 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : मिरज-सांगली (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 43 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : ओपन कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹15,000 ते ₹56,900 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज काढण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025 पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 43 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भारती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतिची जाहिरात वाचा.
Government Medical College Miraj Sangli 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply Government Medical College Miraj Sangli 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑप्शन वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी gmcmiraj.edu.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर जाऊन सर्व बेसिक आणि शैक्षणिक माहिती देऊन त्याच बरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून ऑनलाईन अर्ज करू शकता.
अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्या जवळ ठेवा कारण भारतिची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिले जाईल.
पदानुसार मासिक वेतन
| पद | मासिक वेतन |
|---|---|
| Peon | ₹15,000 ते ₹47,600 |
| Autopsy Attendant | ₹15,000 ते ₹47,600 |
| Autopsy Room Attendant | ₹15,000 ते ₹47,600 |
| Laboratory Attendant | ₹15,000 ते ₹47,600 |
| Laboratory Servant | ₹15,000 ते ₹47,600 |
| Washerman | ₹15,000 ते ₹47,600 |
| Tailor | ₹16,600 ते ₹52,400 |
| Vehicle Driver | ₹16,600 ते ₹52,400 |
| Surgery Attendant | ₹18,000 ते ₹56,900 |
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे मध्ये 01 पदावर भरती जाहीर
वन विभाग ठाणे मध्ये 14 पदावर भरती जाहीर
बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 350 पदावर बंपर भरती, अर्ज करण्याची तारीख जवळ
अंतिम शब्द
Government Medical College Miraj Sangli 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू