
रेल्वे भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे उत्तर मध्य रेल्वेत प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) या पदासाठी 1763 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. North Central Railway Bharti 2025
जाहीर भरती मध्ये 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहे आणि 17 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेच्या आधी भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क , शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : उत्तर मध्य रेल्वे
एकूण पदसंख्या : 1763 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : 10वी उत्तीर्ण भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 24 वर्षात पुढील उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. SC/ST कॅटेगिरी मधले उमेदवारांना 05 वर्ष सूट आणि OBC कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना 03 वर्ष सुरू आहे.
अर्ज शुल्क : General / OBC : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹100 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD / महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ई-मेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
उत्तर मध्य रेल्वे भरती 2025 पात्रता
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने भरतीमध्ये अर्ज करता येईल.
- अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 24 वर्षा पुढील उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
- 10वी उत्तीर्ण उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
North Central Railway Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How to apply North Central Railway Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईट चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी actappt.rrcrail.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर उमेदवारांची बेसिक माहिती शैक्षणिक माहिती त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अशाच प्रकारे भारतीय प्रत्येक अर्ज करता येईल
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी मार्फत दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिसर वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 292 पदांसाठी बंपर भरती जाहीर
धर्मादाय आयुक्तालय मध्ये 179 पदावर भरती जाहीर, 10वी उत्तीर्ण करू शकता अर्ज
वन विभाग ठाणे मध्ये 14 पदावर भरती जाहीर
अंतिम शब्द
North Central Railway Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू
FAQ
Q. उत्तर मध्य रेल्वे भरती मध्ये किती पदे रिक्त आहेत.
👉 उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदे रिक्त आहेत.