दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये 1180 रिक्त पदांसाठी बंपर भरती 2025 | DSSSB PRT Primary Teacher Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधत असलेल्या तरुणांसाठी दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळामध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ येथे विविध पदांसाठी 1180 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेलेली आहे. DSSSB PRT Primary Teacher Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे अंतिम तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ 

एकूण पदसंख्या : 1180 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता जसे की वरिष्ठ माध्यमिक मध्ये 2 वर्षाचा अनुभव, डिप्लोमा, B.El.Ed. 4 वर्ष, ग्रॅज्युएट आणि दोन वर्षाचा डिप्लोमा अशाप्रकारे उमेदवाराकडे शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधले उमेदवारांना शंभर रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD / महिला या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रत्येक महिन्याला ₹35,400 ते ₹1,12,400 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 17 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरती 2025 पात्रता 

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्ष वय असलेले उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 
  • अर्जदार उमेदवाराकडे वरिष्ठ माध्यमिक मध्ये 2 वर्षाचा अनुभव, डिप्लोमा, B.El.Ed. 4 वर्ष, ग्रॅज्युएट आणि दोन वर्षाचा डिप्लोमा यामध्ये शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

सविस्तर शैक्षणिक योग्यता आणि पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

DSSSB PRT Primary Teacher Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply DSSSB PRT Primary Teacher Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ भरतीमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईट चा वापर करून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना dsssbonline.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

या वेबसाईटवर गेल्यानंतर “क्लिक फॉर न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.

अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्जामध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 





🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

10वी पास विद्यार्थ्यांसाठी उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1763 पदांचे बंपर भरती जाहीर 

सार्वजनिक आरोग्य विभाग ठाणे मध्ये 01 पदावर भरती जाहीर

AFMS Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवेत 225 पदावर बंपर भरती, फक्त 5 मिनिटात अर्ज करा 


अंतिम शब्द 

DSSSB PRT Primary Teacher Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment