शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड मध्ये 44 रिक्त पदावर भरती 2025 | Govt Ayurveda College GAC Nanded Bharti 2025



WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



आयुर्वेद क्षेत्रात नोकरी मिळवण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड येथे विविध पदांसाठी 44 रिक्त जागेवर भारती जाहीर करण्यात आलेली आहे. Govt Ayurveda College GAC Nanded Bharti 2025

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची अंतिम तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….

भरती विभाग : शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड

एकूण पदसंख्या : 44 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : गट-ड {वर्ग-४} शवविच्छेदन कक्षसेवक, रसशाळा सेवक, वसतीगृह सेवक, धोवी, आवेष्टक, पहारेकरी, माळी, न्हावी, शिंपी, आदी 

नोकरीचे स्थान : नांदेड (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : ओपन कॅटेगिरी मधले उमेदवारांना ₹1000 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ₹900 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटचे तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या  ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदांचे तपशील आणि मासिक वेतन

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता
कॅन्टीन अटेंडंट 01₹15,000 ते ₹47,600
शवविच्छेदन कक्ष अटेंडंट01₹15,000 ते ₹47,600
वॉचमन06₹15,000 ते ₹47,600
माळी03₹15,000 ते ₹47,600
होस्टेल अटेंडंट01₹15,000 ते ₹47,600
सेवक02₹15,000 ते ₹47,600
रूम अटेंडंट15₹15,000 ते ₹47,600
नाई01₹16,600 ते ₹52,400
शिंपी01₹16,600 ते ₹52,400
वॉशरमन01₹16,600 ते ₹52,400
मोलकरीण/ खिदमती09₹15,000 ते ₹47,600 
पोर्टर/ अवेष्टक01₹16,600 ते ₹52,400
मशीन ऑपरेटर02₹19,900 ते ₹63,200




शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड भरती 2025 पात्रता 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार  महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील.
  • पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Govt Ayurveda College GAC Nanded Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.


How to apply Govt Ayurveda College GAC Nanded Bharti 2025 Online 

शासकीय आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय, नांदेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी gacnanded.com या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

काही तांत्रिक कारणामुळे वरील वेबसाईट ओपन होत नाही म्हणून भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करू शकता.

अशाच प्रकारे ऑनलाईन अर्ज करता येईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईटयेथे क्लिक करा



🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती 2025 

जिल्हा रुग्णालय धुळे मध्ये 04 पदावर भरती 2025 

कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती 2025 

अंतिम शब्द 

Govt Ayurveda College GAC Nanded Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment