इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई मध्ये 10 रिक्त पदांसाठी भरती जाहीर 2025 | IGIDR Mumbai Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IGIDR Mumbai Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये Ph.D पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन आणि ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन, ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : Ph.D पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,01,500 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत तीन ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)


इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती 2025 पात्रता

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 
  • Ph.D पदवी असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहील. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

IGIDR Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply IGIDR Mumbai Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी igidrrec.samarth.edu.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल. 

या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्म ओपन रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. 

त्यानंतर अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा त्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, जनरल ए.के. वैद्य मार्ग, फिल्मसिटी रोड, संतोष नगर, गोरेगाव (पूर्व), मुंबई ४०० ०६६५

वरील पत्त्यावर जाऊन सुद्धा अर्ज करता येईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

हे पण वाचा 👇👇👇

आर. जी. सपकाळ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, नाशिक भरती 2025 

IPRCL Recruitment 2025  :  सरकारी जॉब मिळवण्याची सुवर्णसंधी

इकरा शिक्षण संस्था जळगाव भरती 2025 


अंतिम शब्द 

IGIDR Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment