
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एकलव्य मॉडेल निवासी शाळा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे एकलव्य मॉडेल निवासी शाळा येथे विविध पदांसाठी 7267 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. EMRS Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : एकलव्य मॉडेल निवासी शाळा
एकूण पदसंख्या : 7267 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदांनुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 23 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्जुन केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर अपडेट केल्या जातील.)
पदांची तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| प्राचार्य | 225 | मास्टर डिग्री, B.Ed/M.Ed + 09/12 वर्षे अनुभव |
| पदव्युत्तर शिक्षक (PGT) | 1460 | मास्टर डिग्री, M.Sc. M.Tech, IT, MCA, M.E (कम्प्युटर सायन्स) + अनुभव |
| प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) | 3962 | मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी आणि B.Ed |
| महिला स्टाफ नर्स | 550 | BSc (नरसिंग) + 2.5 वर्षे अनुभव |
| हॉस्टेल वॉर्डन | 635 | ग्रॅज्युएट किंवा NCERT |
| अकाउंटंट | 61 | B.Com |
| ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) | 228 | 12वी उत्तीर्ण , इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग |
| लॅब अटेंडंट | 146 | 10वी उत्तीर्ण + लॅबोरटरी टेक्निक डिप्लोमा 12वी उत्तीर्ण (सायन्स) |
वय मर्यादा
| पद | वय मर्यादा |
|---|---|
| प्राचार्य | 18 ते 50 वर्षे |
| पदव्युत्तर शिक्षक | 18 ते 40 वर्षे |
| प्रशिक्षित पदवीधर शिक्षक | 18 ते 35 वर्षे |
| महिला स्टाफ नर्स | 18 ते 35 वर्षे |
| हॉस्टेल वॉर्डन | 18 ते 35 वर्षे |
| अकाउंटंट | 18 ते 30 वर्षे |
| ज्युनियर सेक्रेटेरियल असिस्टंट (JSA) | 18 ते 30 वर्षे |
| लॅब अटेंडंट | 18 ते 30 वर्षे |
अर्ज शुल्क
| पद क्रमांक | अर्ज शुल्क |
|---|---|
| 1 | जनरल/OBC ₹2500 रुपये |
| 2 व 3 | जनरल/OBC ₹2000 रुपये |
| 4 ते 8 | जनरल/OBC ₹1500 रुपये |
एकलव्य मॉडेल निवासी शाळा भारती 2025 पात्रता
मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र राहतील.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
EMRS Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply EMRS Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
मॉडेल निवासी शाळा भारती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
स्टेप 1 : ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी उमेदवारांना examinationservices.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
स्टेप 2 : वरील वेबसाईटवर गेल्यानंतर “न्यू रजिस्ट्रेशन” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 3 : त्यानंतर भरतीची जाहिरात ओपन होईल त्यामध्ये “Click Here To Proceed” या ऑप्शन वर क्लिक करा.
स्टेप 4 : त्यानंतर अर्ज फॉर्म ओपन होईल अर्ज फॉर्म मधील बेसिक माहिती त्याच बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
स्टेप 6 : त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
स्टेप 7 : सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ मध्ये 10 पदावर भरती जाहीर 2025
MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025
कोकण रेल्वे मध्ये विविध पदांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
Eklavya Model Residential School Recruitment ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू