
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आर्मी क्रीडा संस्था, पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे आर्मी क्रीडा संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Army Sports Institute Pune Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : आर्मी क्रीडा संस्था, पुणे
एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट, स्पोर्ट्स बायोमेकॅनिस्ट, स्पोर्ट्स फायकोलॉजिस्ट, स्पोर्ट्स मसाजर, स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट, स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टिशियन, डेटा विश्लेषक.
नोकरीचे स्थान : पुणे महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 60 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि पाच ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडीवर किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
पदांचे तपशील
| पद | पद संख्या |
|---|---|
| स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग एक्सपर्ट | 02 |
| स्पोर्ट्स फिजिओथेरपीस्ट | 01 |
| स्पोर्ट्स फायकोलॉजिस्ट | 01 |
| स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट | 01 |
| स्पोर्ट्स बायोमेकॅनिस्ट | 01 |
| स्पोर्ट्स बायोस्टॅटिस्टिशियन | 01 |
| स्पोर्ट्स मसाजर | 02 |
| डेटा विश्लेषक | 01 |
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती 2025 पात्रता
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 60 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा…
Army Sports Institute Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Army Sports Institute Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ई-मेलचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔: sports.asi@gov.in
वरील ई-मेलच्या माध्यमातून उमेदवार बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज करू शकतो.
अशाच प्रकारे या भरतीमध्ये अर्ज करता येईल.
निवड प्रक्रिया
आर्मी क्रीडा संस्था, पुणे भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाणार आह.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर भरती 2025
TIFR Mumbai Bharti 2025 : टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई भरती 2025
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ मध्ये 10 पदावर भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Army Sports Institute Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू