नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज नागपूर मध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025 | NFSC Nagpur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथे उपसंचालक, सहाय्यक संचालक, मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक आणि लेखापाल या पदासाठी 08 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NFSC Nagpur Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये बॅचलर पदवी असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी 

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा….

भरती विभाग : नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर

एकूण पदसंख्या : 08 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : उपसंचालक, सहाय्यक संचालक, मुख्य प्रशिक्षक, वरिष्ठ प्रशिक्षक आणि लेखापाल

नोकरीचे स्थान : नागपूर महाराष्ट्र

शैक्षणिक योग्यता : बॅचलर पदवी इन सायन्स 

वय मर्यादा : 18 ते 62 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदा नुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 19 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जा मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर वर किंवा ईमेल  🆔 द्वारे अपडेट केल्या जातील..

पदाचे तपशील 

पदपद संख्या
उपसंचालक01
सहाय्यक संचालक03
मुख्य प्रशिक्षक01
वरिष्ठ प्रशिक्षक02
लेखापाल01


नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर भरती 2025 पात्रता 

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदा महाराष्ट्राचा कायमसोरुपी निवासी असला पाहीजे 
  •   18 ते 62 वर्षे वय असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • बॅचलर पदवी इन सायन्स शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

NFSC Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NFSC Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. खालील पत्यावर जाऊन उमेदवार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : संचालक राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, भारत सरकार, गृह मंत्रालय, टाकळी फीडर रोड, राजनगर नागपूर 440013

वरील पत्त्यावर जाऊन उमेदवाराने अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फ्रॉम मधील विचारलेली बेसिक माहिती आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फ्रॉम ला जोडा आणि तेथील कर्मचाऱ्या कडे जमा करून द्या. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये 03 पदावर भारती जाहीर 2025

रुक्मिणी सहकारी बैंक लिमिटेड पंढरपुर मध्ये 02 पदावर भरती 2025 

MPSC Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2025 




अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment