श्री स्वामी समर्थ सहकारी बँक भरती 2025 | Shri Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बँक नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी  श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर येथे प्रशिक्षणार्थी लिपिक या पदासाठी 19 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Shri Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा अर्ज शुल्क शैक्षणिक योग्यता मासिक वेतन आणि ऑनलाईन , ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर

एकूण पदसंख्या : 19 रिक्त पदे आहेत

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी लिपिक 

नोकरीचे स्थान : अहिल्यानगर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

वय मर्यादा : 22 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून ₹726 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील. 

महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 5 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.

श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर भरती 2025 पात्रता

श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सखालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 22 ते 35 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


Shri Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.



How To apply Shri Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

श्री स्वामी समर्थ सहकारी बँक लि. अहिल्यानगर भरती मध्ये उमेदवार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतो. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी बँक द्वारे गुगल फॉर्म देण्यात आलेला आहे. खाली त्या फॉर्म ची लिंक भेटून जाईल. 

त्या गुगल फॉर्म मध्ये विचारलेली शैक्षणिक माहिती बरोबर बेसिक माहिती आणि रिझुमे आणि फोटो आवश्यक सर्व कागदपत्रे लक्षपूर्वक अपलोड करावे. 

अशाच प्रकारे तुम्ही या भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांना स्वतः बँक मध्ये जावे लागेल. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

ST Bus Recruitment 2025 : एसटी महामंडळा मध्ये 17450 पदावर बंपर भरती जाहीर

महात्मा गांधी कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय मध्ये 03 पदावर भारती जाहीर 2025 

ECHS Mumbai Bharti 2025 : माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना मुंबई मध्ये 07 पदावर भरती जाहीर 2025  




अंतिम शब्द 

Shri Swami Samarth Sahakari Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment