
बँक नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कॅनरा बँक मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे कॅनरा बँक मध्ये पदवीधर अप्रेंटिस या पदासाठी 3500 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Canara Bank Apprentice Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये गॅजेट पास आऊट उमेदवार अर्ज करू शकता 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कॅनरा बँक अप्रेंटिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकलला पूर्ण वाचा…
भरती विभाग : कॅनरा बँक अप्रेंटिस
एकूण पदसंख्या : 3500 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : ग्रॅज्युएट पास आऊट असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 20 ते 28 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST – 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट )
अर्ज शुल्क : इतर कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि SC / ST / PWD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 12 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
कॅनरा बँक अप्रेंटिस भरती 2025 पात्रता
कॅनरा बँक अप्रेंटिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या प्रत्येक उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे तेव्हाच उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकतो.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 20 ते 28 वर्ष वय असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Canara Bank Apprentice Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
Canara Bank Apprentice Bharti 2025 मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Canara Bank Apprentice Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
कॅनरा बँक अप्रेंटिस भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील ऑफिशियल वेबसाईटचा वापर करून ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी nats.education.gov.in या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.
या वेबसाईटवर गेल्यानंतर अर्ज भरायला सुरुवात करा अर्ज मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवारा भरतीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
अर्ज फॉर्ममध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
CIFE Mumbai Bharti 2025 : सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन मुंबई भरती 2025
नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025
EMRS Bharti 2025 : एकलव्य निवासी शाळांमध्ये 7267 पदांची मोठी भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
Canara Bank Apprentice Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू