HAL Nashik Bharti 2025 : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये 03 पदावर भरती जाहीर 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे मुख्य गुणवत्ता व्यवस्थापक (सल्लागार), मुख्य देखभाल अभियंता (सल्लागार) , मुख्य देखभाल व्यवस्थापक (सल्लागार) या पदासाठी 03 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे

जाहीर भरती मध्ये योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून या आर्टिकल ला पूर्ण वाचा… 

भरती विभाग : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक

एकूण पदसंख्या : 03 पदे रिक्त आहेत

पदाचे नाव : मुख्य गुणवत्ता व्यवस्थापक (सल्लागार), मुख्य देखभाल अभियंता (सल्लागार) 

नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : उमेदवाराकडे एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स या संबंधित पदवी असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा : 18 ते 61 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक भरती 2025 पात्रता 

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 61 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • उमेदवाराकडे एरोनॉटिकल / मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स या संबंधित पदवी असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


HAL Nashik Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply HAL Nashik Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खालील दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज सादर करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मुख्य व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाऊनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक 422207.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा त्यानंतर तो फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार या भरतीमध्ये अर्ज करू शकता ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही. 

अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट त्याच ईमेल आयडी द्वारे दिली जाईल. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IIM Nagpur Bharti 2025 : इंडियन इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट नागपूर भरती 2025 

कॅनरा बँक मध्ये अप्रेंटिस पदावर 3500 जागांसाठी भरती 2025 

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 08 पदावर भरती जाहीर 2025 




अंतिम शब्द 

HAL Nashik Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment