पंतप्रधान विश्वकर्मा योजना 2025 | PM Vishwakarma Yojana 2025  

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मित्रांनो देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्याच योजनेंपैकी PM Vishwakarma Yojana पण आहे या योजनेच्या मार्फत देशातील पारंपारिक कामगिरी जसे की शिल्पकार आणि हस्तकला  उद्योगाशी निगडीत नागरिकांना 15,000 हजार रुपये पैसे दिले जातील. 

ही योजना त्या नागरिकांना लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेले आहे जे नागरिक खूप वर्षापासून पारंपारिक कौशल्याचा व्यवसाय करत होते परंतु ते उपयुक्त भांडवल नसल्यामुळे त्यांचे काम आता ठप्प झाले आहे त्याच कामगारांना पंधरा हजार रुपये देऊन उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत अर्ज करताना अर्जदार नागरिकांची आवश्यक पात्रता काय पाहिजे त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात आणि ऑनलाईन  अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा उद्देश 

प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू करण्याचे सरकारचे सरळ आणि सोपे उद्दिष्ट म्हणजे पारंपारिक कामगारांना व्यवसाय सुरू करण्यासाठी  प्रोत्साहन देणे आहे. या योजनेमध्ये लोहार, कुंभार, शिंपी सोनार गवंडी इत्यादी लाखो कामगिरी कौशल्या मधून देशाची सेवा करीत आले आहे त्यांना आता सरकार मार्फत आर्थिक सहाय्यता केली जाणार आहे. 

म्हणजे पैशाची कमतरता असल्यामुळे नागरिक स्वतःचा व्यवसाय सोडून दुसऱ्याच्या हाताखाली काम करायला सुरुवात करतात अशाच नागरिकांना पंतप्रधान विश्वकर्मा योजने मार्फत आर्थिक सहायता केली जाते. सरकारचे लक्ष  असे आहे की नागरिकांनी पुन्हा व्यवसाय सुरू करून स्वतःच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली करावी म्हणून सरकारने ही योजना सुरू केली आहे.

पंतप्रधान विश्वकर्मा योजना पात्रता 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व नागरिकाकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे तेव्हाच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळेल. 

✅ आजदार भारताचा निवासी असला पाहिजे. 

✅ 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार योजने मध्ये अर्ज करू शकता. 

✅ अर्जदार लोहार, कुंभार, शिंपी सोनार गवंडी इत्यादी क्षेत्रामधील असावा. 

✅ मागील पाच वर्षांमध्ये सरकार मार्फत चालू असलेल्या अशाच प्रकारच्या लाभ घेतलेला नसावा लाभ घेतलेला असेल तर त्या नागरिकाला लाभ दिला जाणार नाही. 

✅ जर नागरिकांनी MUDRA किंवा SVANidhi योजनेच्या माध्यमातून लोन घेतलं असेल आणि पूर्णपणे दिला असेल तर तो नागरिक योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी पात्र आहे. 

✅ जर एखादा व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये आहे किंवा  कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे तर त्या नागरिकांना योजनेमार्फत लाभ दिला जाणार नाही. 

पंतप्रधान विश्वकर्मा योजना अटी व शर्ती 

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये काही काही अटी व शर्ती  ठेवण्यात आलेल्या आहे खालील प्रमाणे. 

अर्जदाराचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. 

एका कुटुंबातील फक्त एक सदस्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे. 

अर्जदाराच्या कुटुंबातील एखादा सदस्य शासकीय कर्मचारी असेल तर त्याला लाभ मिळणार नाही. 

ज्यानी PMEGP, PM SVANidhi, Mudra Loan या योजने मार्फत कर्ज घेतला असेल आणि तो पूर्णपणे दिला नसेल तर ते अर्जदार अपात्र ठरतील. 

18 पारंपारिक व्यवसायातील कामगारांना या योजनेस पात्र आहेत. (उदा : लोहार, सुतार, सोनार, शिंपी, कुंभार)

पहिल्या टप्प्यातील ₹1 लाख कर्ज 18 महिन्यांत प्रयत्न करणे आवश्यक आहे. 

दुसऱ्या टप्प्यातील ₹2 लाख कर्ज 30 महिन्यांत परतफेड आवश्यक आहे. 

कौशल्य प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नागरिकांना प्रमाणपत्र व ₹15,000 चे टूलकिट मिळेते. 

व्यवसाय सुरू करताना Udyam नोंदणी / GST नोंदणी करणे आवश्यक आहे.

PM Vishwakarma Yojana Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज करताना अर्जदाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्जदाराला अर्ज करता येईल. 

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • मतदार ओळखपत्र
  • राशन कार्ड 
  • रहिवासी पुरावा
  • जन्म प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला 
  • व्यवसायाशी संबंधित प्रमाणपत्र 
  • कारखान्याचे नोंदणी प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • बँक पासबुक झेरॉक्स 
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • आधार कार्ड ला लिंक असलेला मोबाईल नंबर 
  • ई-मेल आयडी

How To Apply PM Vishwakarma Yojana (अर्ज करण्याची पद्धत)

पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी सर्वात आधी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.  

वेबसाईटवर गेल्यानंतर “PM Vishwakarma Yojana 2025” या ऑप्शन वर क्लिक करा त्यानंतर “Apply Online” या ऑप्शन वर क्लिक करा. 

क्लिक केल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती जसे की नाव, पत्ता आधार नंबर मोबाईल नंबर आणि व्यवसाय संबंधित माहिती लक्षपूर्वक भरा. 

त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

शेवटी सबमिट बटर क्लिक करून अर्ज फॉर्म सबमिट करा  आणि फॉर्म ची प्रिंट काढून ठेवा. 

₹15000 कसे कसे मिळतील 

नागरिकांचे पंतप्रधान विश्वकर्मा योजनेमध्ये अर्ज केल्या नंतर अर्ज सक्सेसफुल्ली सबमिट झाल्यानंतर अधिकाऱ्याद्वारे अर्ज फॉर्म ची तपासणी केली जाईल जर तुम्ही या योजनेमध्ये पात्र ठरतात तर तुमच्या बँक खात्यावर ₹15000 हजार रुपये जमा केले जातात. 




FAQ 

Q. पंतप्रधान विश्वकर्मा योजनेसाठी कोण पात्र आहे? 

👉 18 पूर्ण असलेले उमेदवार आणि भारतीय निवासी असलेले अर्जदार योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे

Q. पंतप्रधान विश्वकर्मा योजने मध्ये ₹15,000 रुपये कसे मिळतात. 

👉 पंतप्रधान विश्वकर्मा योजने मध्ये अर्ज केल्यानंतर अर्ज सक्सेसफुल्ली पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्याद्वारे अर्जाची तपासणी केली जाते आणि अर्ज योग्य असेल तर नागरिकाच्या बँक खात्यावर ₹15,000 हजार रुपये जमा केले जातात.

हे पण वाचा 👇👇👇

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना, ₹3000 रुपये प्रत्येक महिन्याला

प्रत्येक ज्येष्ठ नागरिकांना ₹3000 हजार रुपये पेन्शन योजना सुरू

Panchayat Samiti Yojana  2025: ग्रामीण भागात येणार मोठा बदल! तुमच्या गावाचं भविष्य आता तुमच्या हातात!




शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment