
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी या पदासाठी भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणते लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शिक्षक, योग्यता मासिक, वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड
एकूण पदसंख्या : N/A
पदाचे नाव : मुख्य महाव्यवस्थापक, मुख्य अनुपालन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महाव्यवस्थापक, जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी
नोकरीचे स्थान : जळगाव (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतात (सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारताचे जाहिरात वाचा.)
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 25 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 9 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
वय मर्यादा
| पद | वय मर्यादा |
|---|---|
| उपमुख्य कार्यकारी अधिकारी | 18 ते 50 वर्षे |
| मुख्य महाव्यवस्थापक | 18 ते 50 वर्षे |
| मुख्य अनुपालन अधिकारी | 18 ते 50 वर्षे |
| महाव्यवस्थापक | 18 ते 45 वर्षे |
| जोखीम अधिकारी आणि दक्षता अधिकारी | 18 ते 45 वर्षे |
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती 2025 पात्रता
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते पन्नास वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पोस्ट ग्रॅज्युएट पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची शारीरिक आणि मानसिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 Required Documents आवश्यक कागदपत्रे
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी या jjsbl.bank.in अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फ्रॉम ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली बेसिक माहिती बरोबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
उमेदवार जळगाव जनता सहकारी बँक लिमिटेड मध्ये अशाच प्रकारे अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
EMRS TGT Vacancy 2025: एकलव्य शाळेत तब्बल 3962 शिक्षक भरती सुरू , लगेच अर्ज करा
Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा
अंतिम शब्द
Jalgaon Janata Sahakari Bank Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू