
नोकरीचे शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई येथे विविध पदांसाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MSACS Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भारतीय मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : जॉइंट डायरेक्टर (IC & Mainstream), जॉइंट डायरेक्टर (Restrictions), डेप्युटी डायरेक्टर PPTCT , असिस्टंट डायरेक्टर SIMU, इˈस्टैब्लिश्मन्ट् डायरेक्टर (ऍडमिशन ऑफिसर), असिस्टंट डायरेक्टर SIMU
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे.
वय मर्यादा : 18 ते 60 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,000 ते ₹65,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि आठ ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- 18 ते 60 वर्षे वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकतो.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकतो.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MSACS Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MSACS Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन पद्धतीने अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, अॅक्चर्थ कुष्ठरोग आवार, यड़ाळा, उड्डाण पुलाजवळ, आर. ए. किड़वाई रस्ता, वडाळा, (प), मुंबई 40031
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेले सर्व माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता , आधार कार्ड नंबर इत्यादी शिक्षण माहिती त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती मध्ये उमेदवारांना रायटिंग एक्झाम आणि इंटरव्यूच्या आधारे निवडले जाणार आहे.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स
Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा
अंतिम शब्द
MSACS Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू