जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025  | Zilha Parishad Kolhapur Recruitment 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जिल्हा परिषद कोल्हापूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Zilha Parishad Kolhapur Recruitment 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 या तारखेला 4.00 वाजेपर्यंत ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराच्या आवश्यक पात्रता काय आहे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : जिल्हा परिषद कोल्हापूर

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : कुस्ती प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, खो-खो प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी सहाय्यक क्रीडा प्रशिक्षक, कबड्डी प्रमुख क्रीडा प्रशिक्षक, मैदानी सहाय्यक प्रशिक्षक, रग्बी क्रीडा प्रशिक्षक, रेक्टर (महिला), रेक्टर (पुरुष),

नोकरीचे स्थान : कोल्हापूर

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹10,000 ते ₹20,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा केल्यानंतर अर्जदारांमध्ये दिलेल्या ई-मेल आयडी द्वारे किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)


शैक्षणिक योग्यता 



जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025 पात्रता

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • पदांनुसार योग्य शिक्षण पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारती जाहिरात वाचा. 

Zilha Parishad Kolhapur Recruitment 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Zilha Parishad Kolhapur Recruitment 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : शिक्षण अधिकारी (प्राथमिक) शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कार्यालय, कोल्हापूर जिल्हा : कोल्हापूर, 416003

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले आवश्यक माहिती जसे की नाव पत्ता आधार नंबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे पण त्या फॉर्मला जोडा.

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार जिल्हा परिषद कोल्हापूर भरती मध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भरतीचे सर्व अपडेट ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे दिली जाईल. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी मुंबई भरती 2025 

10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025 

Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा

अंतिम शब्द 

Zilha Parishad Kolhapur Recruitment 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment