
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मध्ये समन्वयक अधिकारी या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MahaGenco Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी आणि ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती मध्ये अर्जदाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : समन्वयक अधिकारी
नोकरीचे स्थान : मुंबई
शैक्षणिक योग्यता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी आणि ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 65 वर्षे यादरम्यान वयोमर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवाराकडून ₹850 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 40,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 65 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- मान्यता प्राप्त विद्यापीठाची बॅचलर पदवी आणि ग्रॅज्युएशन पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MahaGenco Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply MahaGenco Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : उपमहाव्यवस्थापक (एचआर-आरसी/डीसी), महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेड, एस्ट्रेला बॅटरीज एक्सपेंशन कंपाऊंड, ग्राउंड फ्लोअर, लेबर कॅम्प, धारावी रोड, माटुंगा, मुंबई 400019
वरील पत्तेवर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा आणि तेथील कर्मचाऱ्याकडे फॉर्म जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीमध्ये अर्ज करू शकता.
निवड प्रक्रिया
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली
NHPC Recruitment 2025 | 248 रिक्त पदांवर सुवर्णसंधी – पात्रता, पगार, अर्जाची लिंक येथे
EMRS TGT Vacancy 2025: एकलव्य शाळेत तब्बल 3962 शिक्षक भरती सुरू , लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
MahaGenco Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू