VNIT Nagpur Bharti 2025 | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर येथे ग्रंथालयासाठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. VNIT Nagpur Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये MLISc / B. Lib या क्षेत्रातील शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 13 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलली आहे. 

भरती विभाग : विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : ग्रंथालयासाठी अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : MLISc / B. Lib या क्षेत्रामधील शैक्षणिक योग्यता असणे आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्ष पूर्ण असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 9,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा

अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2025 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 ऑक्टोबर 2025 

रायटिंग टेस्ट तारीख : 30–31 ऑक्टोबर 2025 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती 2025 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती मध्ये  अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • MLISc / B. Lib या क्षेत्रामधील शैक्षणिक योग्यता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.



VNIT Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply VNIT Nagpur Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन अर्ज करा. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर 440010  

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, शैक्षणिक माहिती त्याचबरोबर  आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्म ला जोडा  आणि अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवारा विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर  कायमस्वरूपी तुमचं जवळ ठेवा कारण भरतीची सर्व अपडेट या  द्वारे  दिली जाईल. 

निवड प्रक्रिया 

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती मध्ये उमेदवारांना Written Test & Interaction च्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025  

SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली

MPSC Recruitment 2025: महाराष्ट्रात 132 पदांसाठी मोठी भरती, जाणून घ्या डिटेल्स 



अंतिम शब्द 

VNIT Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment