गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर मध्ये 11 रिक्त पदावर भरती जाहीर | Govindrao Wanjari College Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर येथे सहयोगी प्राध्यापक आणि व्याख्याते या पदासाठी 11 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Govindrao Wanjari College Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर

एकूण पदसंख्या : 11 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : सहयोगी प्राध्यापक आणि व्याख्याते

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. ( शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 27 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 11 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरती 2025 पात्रता 

गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खाली सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Govindrao Wanjari College Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply Govindrao Wanjari College Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्र, सर्व्हे क्रमांक 148, 149, मौजा: सालई गोधनी, चिकना गाव, नागपूर – 441204

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा जसे की नाव, पत्ता,  शैक्षणिक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा त्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या. 

अशाच प्रकारे उमेदवार गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरतीमध्ये अर्ज करू शकतो. 


निवड प्रक्रिया 

गोविंदराव वंजारी आयुर्वेदिक कॉलेज आणि रिसर्च सेंटर भरती मध्ये उमेदवारांना टेस्ट आणि इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर भरती 2025 

SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली 

जिल्हा परिषद कोल्हापूर भरती 2025 



अंतिम शब्द 

Govindrao Wanjari College Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment