
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी 27 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. GMC Ratnagiri Bharti 2025
जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरतीमध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी
एकूण पदसंख्या : 27 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक
नोकरीचे स्थान : रत्नागिरी (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता आवश्यक आहे ( सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा.)
वय मर्यादा : 18 ते 40 वर्षे यादरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹1,00,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 23 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती 2025 पात्रता
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 40 वर्षे वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योगिता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
GMC Ratnagiri Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply GMC Ratnagiri Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मा. अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रत्नागिरी यांचे कार्यालय” होडेकर रोड, उद्यमनगर, पटवर्धन वाडी, रत्नागिरी 415612
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती जसे की नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा आणि त्याचबरोबर अवश्य कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे उमेदवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती मध्ये अर्ज करू शकता
निवड प्रक्रिया
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यू च्या आधारे निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NHPC Recruitment 2025 | 248 रिक्त पदांवर सुवर्णसंधी – पात्रता, पगार, अर्जाची लिंक येथे
SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली
10वी 12वी पास विद्यार्थ्यांना पश्चिम रेल्वे मुंबई मध्ये भरती जाहीर 2025
अंतिम शब्द
GMC Ratnagiri Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू