
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी जिल्हा परिषद वर्धा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे जिल्हा परिषद वर्धा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी 07 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. ZP Wardha Bharti 2025
जाहीर भरते मध्ये 12 वी पास, मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग, MS-CIT या क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 6 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे म्हणून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे.
जिल्हा परिषद वर्धा भरती मध्ये अर्जदाराची आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : जिल्हा परिषद वर्धा
एकूण पदसंख्या : 07 रिक्त पदे आहेत
पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
नोकरीचे स्थान : वर्धा (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 12 वी पास, मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग, MS-CIT या क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार अर्ज करू शकता. (मागासवर्गीय कॅटेगिरी मधल्या उमेदवार 05 वर्षे सूट )
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹25,000 हजार रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 26 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 3 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.
जिल्हा परिषद वर्धा भरती 2025 पात्रता
जिल्हा परिषद वर्धा भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 38 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतो.
- 12 वी पास, मराठी टायपिंग, इंग्रजी टायपिंग, MS-CIT या क्षेत्रांमधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकतील.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असले पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
ZP Wardha Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज भरता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply ZP Wardha Bharti 2025 +अर्ज करण्याची पद्धत)
जिल्हा परिषद वर्धा भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयातील प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली सर्व माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फ्रॉमला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
SSC कडून 3073 सब इन्स्पेक्टर पदांची मोठी भरती 2025 आली
Indian Bank Bharti 2025 : इंडियन बँकेत तब्बल 171 पदांसाठी सुवर्णसंधी , आत्ताच अर्ज करा
AAI Bharti 2025: महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात 976 पदांची भरती, आजच Apply करा
अंतिम शब्द
ZP Wardha Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू