PMRDA Bharti 2025 जाहीर : पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणात विविध पदांसाठी भरती 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना  पुणे महानगर प्रदेश मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे पुणे महानगर प्रदेश मध्ये विविध पदांसाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. PMRDA Bharti 2025 

जयश्री भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 29 सप्टेंबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

पुणे महानगर प्रदेश भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : पुणे महानगर प्रदेश 

एकूण पदसंख्या :  10 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : पदांनुसार शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येईल.

महत्त्वाच्या तारखा : 29 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील 

पदपद संख्या
एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर (इलेक्ट्रिकल)01
चीफ इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी ऑफिसर और सिस्टम मॅनेजर01
डेप्युटी इंजिनीयर (इलेक्ट्रिकल)01
तहसीलदार आणि equivalent post01
ब्रांच इंजिनियर (सिव्हिल)01
अकाउंट ऑफिसर04
सीनियर क्लर्क01


पुणे महानगर प्रदेश भरती 2025 पात्रता

पुणे महानगर प्रदेश भरती मध्ये अर्जदाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 

PMRDA Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply PMRDA Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

पुणे महानगर प्रदेश भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ईमेल आयडी च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

 अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : ad.pmrda@gmail.com 

वरील ईमेल आयडी च्या माध्यमातून अर्जदार आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे पाठवून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. 

ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : अर्ज पाठविण्याचा पत्ता : मा . महानगर आयुक्त, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे – 411044 

वरील पत्त्यावर जाऊन उमेदवारांनी अर्ज फ्रॉम घ्यावा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, शैक्षणिक माहिती, आधार नंबर, मोबाईल नंबर लक्षपूर्वक भरा. त्यानंतर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावी

सर्व आवश्यक माहिती आणि सर्व आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

अशाच प्रकारे उमेदवार पुणे महानगर प्रदेश भरतीमध्ये अर्ज करू शकता.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IIM Mumbai Bharti 2025 आलीय, जाणून घ्या सर्व माहिती

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी मध्ये 27 पदावर भारती जाहीर 2025 

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी भरती 2025  


अंतिम शब्द 

ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू



शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment