VNMKV Bharti 2025 आली : शेतकरी मुलांसाठी मोठी संधी – लगेच अर्ज करा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे यंग प्रोफेशनल-II या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. VNMKV Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये M.Sc इन अन्न आणि पोषण / कुटुंब संसाधन व्यवस्थापन / मानवी विकास आणि कुटुंब अभ्यास / टेक्सटाईल आणि परिधान डिझायनिंग  पदवी असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 1 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 7 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : यंग प्रोफेशनल-II

नोकरीचे स्थान : परभणी (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : M.Sc इन अन्न आणि पोषण / कुटुंब संसाधन व्यवस्थापन / मानवी विकास आणि कुटुंब अभ्यास / टेक्सटाईल आणि परिधान डिझायनिंग  पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 21 ते 45 वर्ष वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज भरू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याच्या आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹42,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा 

अर्जुन सुरू होण्याची तारीख : 1 ऑक्टोबर 2025 

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 7 ऑक्टोबर 2025

मुलाखतीची तारीख 8 ऑक्टोबर 2025 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती 2025 पात्रता

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणा-या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे आवश्यक आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 21 ते 45 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • M.Sc इन अन्न आणि पोषण / कुटुंब संसाधन व्यवस्थापन / मानवी विकास आणि कुटुंब अभ्यास / टेक्सटाईल आणि परिधान डिझायनिंग  पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीय जाहिरात वाचा.

VNMKV Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply VNMKV Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : युनिट समन्वयक, AICRP – WIA, कॉलेज ऑफ कम्युनिटी सायन्स, VNMKV, परभणी.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर आणि शिक्षण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर  अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IRCTC Bharti 2025 आलीय : सरकारी नोकरीसाठी सुवर्णसंधी – लगेच अर्ज करा

Tata Memorial Center Bharti 2025 :  पगार, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा 




अंतिम शब्द 

VNMKV Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment