
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निवडून आलेली आहे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक येथे ग्राफिक डिझायनर या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MVP Bharti 2025
जाहीर भारती मध्ये इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि., मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. , कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इनडिझाईन, इल्यूस्ट्रेटर येणे आवश्यक + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 1 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहे 8 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…
भरती विभाग : मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहे
पदाचे नाव : ग्राफिक डिझायनर
नोकरीचे स्थान : नाशिक (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि., मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. , कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इनडिझाईन, इल्यूस्ट्रेटर येणे आवश्यक + अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : एक ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.)
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती 2025 पात्रता
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- इंग्लिश टायपिंग 40 श.प्र.मि., मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. , कोरल ड्रॉ, फोटोशॉप, इनडिझाईन, इल्यूस्ट्रेटर येणे आवश्यक + अनुभव असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
MVP Bharti 2025 Required documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply MVP Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मराठा विद्या प्रसारक समाज, मध्यवर्ती कार्यालय, शिवाजीनगर, गंगापूर रोड, नाशिक – ४२२००२
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्यावा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरावी आणि आवश्यक कागदपत्रे त्या फॉर्मला जोडावे.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
VNMKV Bharti 2025 आली : शेतकरी मुलांसाठी मोठी संधी – लगेच अर्ज करा
Tata Memorial Center Bharti 2025 : पगार, वयमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
MVP Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू