१०वी, १२वी पास विद्यार्थ्यांसाठी भू अभिलेख विभागात भरती 2025 | Bhumi Abhilekh Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख येथे भूकरमापक या पदासाठी 903 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Bhumi Abhilekh Bharti 2025  

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्यता शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 1 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटीची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे. म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा…

भरती विभाग : महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख

एकूण पदसंख्या : 903 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : भूकरमापक

नोकरीचे स्थान : संपूर्ण महारष्ट्र 

शैक्षणिक योग्यता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, 10वी उत्तीर्ण, ITI उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि, किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असावे

वय मर्यादा : 18 ते 38 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : अमागास प्रवर्ग : कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹1000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि मागास प्रवर्ग : कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून ₹900 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹19900 रुपये ते ₹63200 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा 

अर्जुन सुरू होण्याची तारीख 1 ऑक्टोबर 2025 

अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 ऑक्टोबर 2025 

परीक्षेची तारीख 13-14 नोव्हेंबर 2025 



महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख भरती 2025 पात्रता

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचं कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्ष वय मर्यादा असलेले  उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी, 10वी, ITI उत्तीर्ण, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि, किंवा संगणक टंकलेखन प्रमाणपत्र असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शिक्षण की योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Bhumi Abhilekh Bharti 2025  Required documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Bhumi Abhilekh Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ibpsreg.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, आधार नंबर, मोबाईल नंबर शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा

 त्यानंतर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 



भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

TISS Bharti 2025 Notification जाहीर – लगेच पहा पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया

VNMKV Bharti 2025 आली : शेतकरी मुलांसाठी मोठी संधी – लगेच अर्ज करा 

TIFR Bharti 2025 आलीय : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च मध्ये मोठी भरती 2025





अंतिम शब्द 

Bhumi Abhilekh Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment