RRB JE Bharti 2025 जाहीर :  2570 हजार पदांसाठी मोठी भरती, लगेच पहा अर्ज प्रक्रिया

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

रेल्वे भरतीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी भारतीय रेल्वेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय रेल्वे मध्ये विविध पदांसाठी 2570 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. RRB JE Bharti 2025 

जाहीर भारतीमध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : भारतीय रेल्वे

एकूण पदसंख्या : 2570 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे 

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि B.Sc शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

वय मर्यादा : 18 ते 33 वर्षे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST  05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट)

अर्ज शुल्क : General/OBC/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांकडून ₹500 अर्ज शुल्क घेतले जाईल आणि SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला : या कॅटेगिरी मधल्या उमेदवाराकडून ₹250 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹35,400 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

भारतीय रेल्वे भरती 2025 पात्रता

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार भारताचे निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 33 वर्षे वय असलेला उमेदवार भारतीय मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि B.Sc शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

RRB JE Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply RRB JE Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी www.rrbapply.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर अप्लाय या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड केल्यानंतर अर्ज शुल्क देऊन फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार भारतीय रेल्वे भरती मध्ये अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025, लगेच अर्ज करा 

GMC Sambhaji Nagar Bharti 2025 – पात्रता, पगार आणि अर्जाची शेवटची तारीख 

UPSC ESE Bharti 2025 : 474 पदांची मोठी भरती जाहीर, लगेच अर्ज करा




अंतिम शब्द 

RRB JE Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment