बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025 | MCGM Bharti 2025

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी मिळवण्याचे सुवर्णसंधी निघून आलेली आहे बृहन्मुंबई महानगरपालिका येथे विविध पदांसाठी 69 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. MCGM Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदांनुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवाराने लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : बृहन्मुंबई महानगरपालिका

एकूण पदसंख्या : 69 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 ते 38 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांना 933 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भारतीय मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16,000 रुपये ते ₹2,00,000 मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 10 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या ई-मेल आयडी किंवा मोबाईल नंबर द्वारे अपडेट केल्या जातील.


पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
वरिष्ठ सल्लागार01DM / DNB 
नेफ्रोलॉजिस्ट01DM / DNB 
रक्त संक्रमण अधिकारी01MD
मेडीकल ऑन्कोलॉजिस्ट02DM / DNB 
भौतिकशास्त्रज्ञ (किरणोत्सर्ग सुरक्षा अधिकारी)01M.Sc
कनिष्ठ व्यवसायोपचारतज्ञ01B.Sc
दूरध्वनी चालक0110वी 12वी पास 
डेटा एंट्री ऑपरेटर30ग्रॅज्युएट
क्ष-किरण सहाय्यक1012वी पास 
प्रयोगशाळा सहाय्यक18ग्रॅज्युएट
तंत्रज्ञ (E.C.G.)01B.Sc
ए.आर.सी सल्लागार01M.A./M.Phil
ऑर्थोटिक तंत्रज्ञ01ग्रॅज्युएट


बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 पात्रता 

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 38 वर्षे वय मर्यादा असलेला उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरती जाहिरात वाचा.


MCGM Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply MCGM Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

बृहन्मुंबई महानगरपालिका भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज सादर करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : बा.य.ल. नायर धर्मा. रुग्णालय व टो. रा. वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवक जावक विभागात.

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमात करून द्या. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

RRB JE Bharti 2025 जाहीर :  2570 हजार पदांसाठी मोठी भरती 

RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025 


अंतिम शब्द 

MCGM Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment