प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये 600+ पदांसाठी बंपर भरती जाहीर 2025 | CDAC Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी प्रगत संगणन विकास केंद्र मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे प्रगत संगणन विकास केंद्र येथे विविध पदांसाठी 600+ रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CDAC Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत 22 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतनआणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : प्रगत संगणन विकास केंद्र

एकूण पदसंख्या : 600+ पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत

शैक्षणिक योग्यता : M.Tech / MCA / M.Phil / BE / B.Tech / Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी + अनुभव

वय मर्यादा : 18 ते 50 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही. 

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 3 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 22 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशी युनिट नुसार पदे

युनिट नुसार पदेपद संख्या
C-DAC – बंगलोर 110
C-DAC -चेन्नई105
C-DAC -हैदराबाद 65
C-DAC -कोलकाता06
C-DAC -मोहाली31
C-DAC – मुंबई12
C-DAC – नोएडा173
C-DAC -पुणे99
C-DAC-तिरुवनंतपुरम54
C-DAC- CINE गुवाहाटी22


प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025 पात्रता

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.

  • अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 50 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • M.Tech / MCA / M.Phil / BE / B.Tech / Ph.D किंवा पदव्युत्तर पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योगिता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 


CDAC Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How to apply CDAC Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

प्रगत संगणन विकास केंद्र भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना careers.cdac.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शन वर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड केल्यानंतर  फ्रॉम सबमिट करा. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025

Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025




अंतिम शब्द 

CDAC Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू


शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment