श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती 2025  | S.N.D.T. Women’s University Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आलेली आहे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ येथे विविध पदांसाठी 10 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. S.N.D.T. Women’s University Bharti 2025 

जाहीर वाढते मध्ये पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 18 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्र कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 10 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : प्रकल्प सहयोगी, सहाय्यक प्राध्यापक, प्रकल्प सहाय्यक, परिचर, कार्यालय सहाय्यक, प्राचार्य, मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता, प्राध्यापक.

नोकरीचे स्थान : मुंबई

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार घरच्यांमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : राखीव प्रवर्गा मधल्या उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल आणि अनारक्षित प्रवर्गा मधल्या उमेदवारांकडून ₹9000 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 ते ₹2,18,200 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 18 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत निमित्त 17 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.


पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्याशैक्षणिक योग्यता 
सहाय्यक प्राध्यापक01मास्टर डिग्री 55% गुणांसह किंवा NET, Ph.D.
प्रकल्प सहयोगी01मानविकी आणि सामाजिक शास्त्रातील मास्टर्स डिग्री + अनुभव
प्रकल्प सहाय्यक0255% गुणांसह चांगले शैक्षणिक रेकॉर्ड, सामाजिक शास्त्रात एमए, इंग्रजी, मराठी आणि हिंदीमध्ये चांगले संभाषण कौशल्य.
कार्यालय सहाय्यक02मास्टर डिग्री (M.Com) + अनुभव
परिचर0110वी पास 
मानव्यविद्या विद्याशाखेचे अधिष्ठाता01Ph.D. डिग्री + अनुभव
प्राध्यापक01Ph.D. डिग्री + अनुभव
प्राचार्य01मास्टर डिग्री 55% गुणांसह किंवा Ph.D.



श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती 2025 पात्रता 

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराचे मानसिक स्थिती आहे शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.


S.N.D.T. Women’s University Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply S.N.D.T. Women’s University Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा. 

स्वप्निल अर्ज करण्याचा पत्ता : रजिस्ट्रार, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, इनवर्ड-आउटवर्ड विभाग, ०१, एन.टी. रोड, न्यू मरीन लाईन्स, मुंबई – ४०० ०२०

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा आणि फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.

अशाच प्रकारे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करू शकता

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

लोकविकास नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजीनगर भरती 2025

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025 

RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025, लगेच अर्ज करा  




अंतिम शब्द 

S.N.D.T. Women’s University Bharti 2025  ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment