डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती 2025 | CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर तेथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 

पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शिक्षण योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर

एकूण पदसंख्या : N/A

पदाचे नाव : आयसीयू आणि वॉर्डमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्ट,  ईईजी टेक्निशियन, स्पीच थेरपिस्ट, फार्मासिस्ट, आरएमओ.

नोकरीचे स्थान : नागपूर (महाराष्ट्र)

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन :भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करता येतील.

महत्त्वाच्या तारखा : 4 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन ऑफलाइन दोन्ही पद्धतीने सुरू झाले आहेत आणि 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता

पदशैक्षणिक योग्यता
आयसीयू आणि वॉर्डमध्ये ऑक्युपेशनल थेरपिस्टबॅचलर मास्टर डिग्री इन व्यावसायिक थेरपी
स्पीच थेरपिस्टबॅचलर मास्टर डिग्री इन स्पीच थेरपी
फार्मासिस्टB.Pharm/D.Pharm
ईईजी टेक्निशियनबॅचलर मास्टर डिग्री इन न्यूरो-इलेक्ट्रोफिजियोलॉजी
आरएमओBBS/BAMS/ BHMS (इंटरशिप कंप्लेटेड)

डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती 2025 पात्रता

डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती लागली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शिक्षण योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा. 


CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्र

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

डॉ. जी. एम. ताओरी सिम्स हॉस्पिटल नागपूर भरती अर्जदार ऑफलाइन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ई-मेल 🆔 च्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी ई-मेल 🆔 : hrmanager@ciimsnagpur.com

ऑफलाईन अर्ज करण्यासाठी पत्ता : 88/2 बजाज नगर, नागपूर-440 010. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली माहिती लक्षपूर्वक भरा आणि त्या फॉर्मला आवश्यक कागदपत्रे जोडून फ्रॉम तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.




भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसे महिला विद्यापीठ भरती 2025

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025

Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी





अंतिम शब्द 

CIIMS Hospital Nagpur Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment