
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कृषि विज्ञान केंद्रा मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कृषि विज्ञान केंद्रात विषय तज्ञ आणि स्टेनोग्राफर या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. KVK Bharti 2025
जाहीर भरती मध्ये मास्टर्स डिग्री आणि 12वी पास उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भारतीय ची तयारी करावी.
कृषि विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कृषि विज्ञान केंद्र
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विषय तज्ञ आणि स्टेनोग्राफर
नोकरीचे स्थान : बारामती (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : मास्टर्स डिग्री आणि 12वी पास उमेदवार भारती मध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : मास्टर्स डिग्री असलेल्या उमेदवाराचे वय मर्यादा 18 ते 35 वर्ष असणे आवश्यक आहे आणि 12वी पास उमेदवाराची वय मर्यादा 18 ते 27 वर्ष असणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांकडून ₹500 रुपये अर्ज शुल्क घेतले जाईल.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹5,200 रुपये ते ₹39,100 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 6 ऑक्टोबर 2018 25 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 2 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)
कृषि विज्ञान केंद्र भरती 2025 पात्रता
कृषि विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- मास्टर्स डिग्री : 18 ते 35 वर्ष आणि 12वी पास 18 ते 27 वर्ष वय मर्यादा असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- मास्टर्स डिग्री आणि 12वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
KVK Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To apply KVK Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
कृषि विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
ऑफलाइन अर्ज करण्यासाठी पत्ता : अध्यक्ष, कृषी विकास ट्रस्ट, शारदानगर, मालेगाव खुर्द, बारामती, जि. पुणे, पिन – ४१३११५.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि शैक्षणिक माहिती त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
अशाच प्रकारे कृषि विज्ञान केंद्र भरती मध्ये अर्ज करता येईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद भरती 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025
Indian Army Bharti 2025 जाहीर : 10वी-12वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी
अंतिम शब्द
KVK Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू