Tata Memorial Center Bharti 2025  | टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे मेकॅनिकल या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Tata Memorial Center Bharti 2025 

जाहीर भरती मध्ये मास्टर्स इन पब्लिक हेल्थ या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल वाचा..

भरती विभाग : टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल

एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत 

पदाचे नाव : मेकॅनिकल

नोकरीचे स्थान : मुंबई

शैक्षणिक योग्यता : मास्टर्स इन पब्लिक हेल्थ M.Sc. सार्वजनिक आरोग्य आणि महामारीविज्ञान / सामाजिक कार्यात मास्टर (MSW) / मानसशास्त्रात मास्टर शैक्षणिक योग्यता आवश्यक आहे. 

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 

अर्ज शुल्क : उमेदवारांकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹80,000 रुपये ते ₹1,00,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील

महत्त्वाच्या तारखा : 6 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती 2025 पात्रता

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवास असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • मास्टर्स इन पब्लिक हेल्थ या क्षेत्रामधील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

Tata Memorial Center Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply Tata Memorial Center Bharti 2025 online (अर्ज करण्याची पद्धत)

टाटा मेमोरियल सेंटर मुंबई व टाटा मेमोरियल हॉस्पिटल भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना सर्वात आधी tmc.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर अर्ज फोन ओपन होईल अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा. 

त्याचबरोबर आवश्यक कागदपत्र स्कॅन करून अपलोड करा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

KVK Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्रात मोठी भरती जाहीर

IIIT Pune Bharti 2025

RRB NTPC Bharti 2025 : 8800+ पदांसाठी मोठी भरती जाहीर 2025




अंतिम शब्द 

Tata Memorial Center Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment