
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे भारतीय क्रीडा प्राधिकरण मध्ये सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) या पदासाठी 06 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. SAI Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता 8 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटचे तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याच बरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : भारतीय क्रीडा प्राधिकरण
एकूण पदसंख्या : 06 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor)
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरत मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 8 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 8 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा इमेल 🆔 द्वारे अपडेट केल्या जातील.)
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती 2025 पात्रता
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचे निवासी असला पाहिजे.
- 18 वर्षे पूर्ण असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- पदानुसार योग्य शैक्षणिक पत्रात असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करू शकता.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भारतीची जाहिरात वाचा.
SAI Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply SAI Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी sportsauthorityofindia.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे भारतीय क्रीडा प्राधिकरण भरती मध्ये अर्ज करू शकता.
अर्ज फॉर्म मध्ये दिलेली ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर कायमस्वरूपी तुमच्याजवळ ठेवा कारण भारताचे सर्व अपडेट त्याच माध्यमातून दिली जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| येथे क्लिक करा |
ऑफिशियल वेबसाईट
www.sportsauthorityofindia.gov.in
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
SBI Bharti 2025 : 10 जागांसाठी भरती जाहीर – पगार, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
MPSC Group C Bharti 2025 आली : 938 जागांवर मोठी भरती – पात्रता, पगार आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या
KVK Bharti 2025 : कृषी विज्ञान केंद्रात मोठी भरती जाहीर – लगेच अर्ज करा
अंतिम शब्द
SAI Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू