
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये एक्झिक्युटिव या पदासाठी 348 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. IPPB Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक
एकूण पदसंख्या : 348 पदे रिक्त आहेत.
पदाचे नाव : एक्झिक्युटिव
नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत
शैक्षणिक योग्यता : कोणत्याही शाखेतील पदवी.
वय मर्यादा : 20 ते 35 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट
अर्ज शुल्क : उमेदवारांना ₹750 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.
मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹30,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 29 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पोस्ट ऑफिस भरती 2025 पात्रता
पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 20 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- कोणत्याही शाखेतील पदवी असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
IPPB Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply IPPB Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)
पोस्ट ऑफिस भरती मध्ये उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा.
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी ibpsonline.ibps.in या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा.
सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.
अशाच प्रकारे उमेदवार पोस्ट ऑफिस भरती मध्ये अर्ज करू शकता.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
NHM Satara Bharti 2025 : जिल्हा आरोग्य समितीत मोठी भरती
SBI Bharti 2025 : 10 जागांसाठी भरती जाहीर – पगार, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 69 जागांसाठी भरती 2025
अंतिम शब्द
IPPB Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू