SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





लोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया येथे विविध पदांसाठी 110 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. SEBI Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरात लवकर अपडेट केली जाईल इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगले प्रकारे भरतीची तयारी करावी. 

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या : 110 पदे रिक्त आहेत.

पदाचे नाव : विविध पदे

नोकरीचे स्थान : संपूर्ण भारत 

वय मर्यादा : 18 ते 30 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST  05 वर्षे सूट आणि OBC – 03 वर्षे सूट

अर्ज शुल्क : Open/OBC/EWS : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹1118 अर्ज शुल्क द्यावा लागेल. SC/ST/PwBD : या कॅटेगिरी मधल्या उमेदवारांना ₹118 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील. 

महत्त्वाच्या तारखा : 9 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच अपडेट केली जाईल. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील)

पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता 

पदपद संख्यशैक्षणिक योग्यता
असिस्टंट मॅनेजर (General)56पोस्ट ग्रॅज्युएट पदवी, डिप्लोमा, LLB, इंजिनिअरिंग पदवी किंवा CA / CFA / CS/CWA
असिस्टंट मॅनेजर (Legal)20विधी पदवी  (LLB)
असिस्टंट मॅनेजर (IT)22कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवी + अनुभव 
असिस्टंट मॅनेजर (Research)04पोस्ट ग्रॅज्युएट किंवा डिप्लोमा 
असिस्टंट मॅनेजर (Official Language)03मान्यता प्राप्त विद्यापीठाचे पदवी किंवा हिंदी आणि इंग्लिश पदव्युत्तर पदवी 
असिस्टंट मॅनेजर (Electrical Engineering)02इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवी 
असिस्टंट मॅनेजर (Civil Engineering)03सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी


सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती 2025 पात्रता

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार भारताचा निवास असला पाहिजे. 
  • 18 ते 30 वर्ष वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • पदा नुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा.


SEBI Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To apply SEBI Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करा. 

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी www.sebi.gov.in  या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. 

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा आणि फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा. 

अशाच प्रकारे उमेदवार सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया भरती अर्ज करू शकता.


भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा

 

🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांसाठी भरती जाहीर 2025 

NHM Satara Bharti 2025 : जिल्हा आरोग्य समितीत मोठी भरती, लगेच अर्ज करा 

SBI Bharti 2025 : 10 जागांसाठी भरती जाहीर – पगार, पात्रता, अर्जाची शेवटची तारीख जाणून घ्या 





अंतिम शब्द 

SEBI Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment