नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती 2025 | NCL Pune Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now



नोकरीच्या शोधत असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे येथे प्रोजेक्ट असोसिएट-I या पदासाठी 01 रिक्त जागेवर भारतीय जाहीर करण्यात आलेली आहे. NCL Pune Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये M.Sc पदवी + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 10 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याचे शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भारतीय मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा. 

भरती विभाग : नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे

एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहेत 

पदाचे नाव : प्रोजेक्ट असोसिएट-I 

नोकरीचे स्थान : पुणे (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : M.Sc पदवी (Chemistry/lntegrated) + अनुभव 

वय मर्यादा : 18 ते 35 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. (SC/ST 05 वर्षे सूट आणि OBC 03 वर्षे सूट 

अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.

मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹31,000 मासिक वेतन दिले जाईल.

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 10 ऑक्टोबर 2025 पासून ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 31 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्या नंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.)

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती 2025 पात्रता

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 ते 35 वर्षे वय असलेला उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे. 
  • M.Sc पदवी (Chemistry/lntegrated) + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदारचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

NCL Pune Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  • अनुभव असल्याचा पुरावा
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply NCL Pune Bharti 2025 Online (अर्ज करण्याची पद्धत)

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती मध्ये अर्जदार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी सर्वात आधी https://jobs.ncl.res.in/ या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल.

वरील वेबसाईटवर गेल्यानंतर रजिस्ट्रेशन या ऑप्शनवर क्लिक करून अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा. त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. 

सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर अर्ज फॉर्म सबमिट करा.

अशाच प्रकारे उमेदवार नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणे भरती मध्ये ऑनलाइन अर्ज करू शकता. 

भरतीची जाहिरातयेथे क्लिक करा 
ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा 


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरीज एज्युकेशन भरती 2025 

SEBI Bharti 2025 : सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये 110 रिक्त पदासाठी भरती जाहीर 2025

IPPB Bharti 2025 : इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत 348 पदांसाठी भरती जाहीर 2025




अंतिम शब्द 

NCL Pune Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment