
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे. टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस येथे विविध पदांसाठी 24 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. TISS Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 11 ऑक्टोबर २०२५ पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 ऑक्टोबर २०२५ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑनलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस
एकूण पदसंख्या : 24 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : विविध पदे
नोकरीचे स्थान : मुंबई
वय मर्यादा : 18 ते 35 वर्षे या दरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही..
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹21,000 रुपये ते ₹28,000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 11 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 17 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| स्वयंपाकी (जेवणाचे खोली) | 06 | 8वी उत्तीर्ण + अनुभव |
| मदतनीस (जेवणाचे खोली) | 09 | 8वी उत्तीर्ण + अनुभव |
| मदतनीस – मल्टी टास्किंग स्टाफ कम स्वीपर | 09 | 8वी उत्तीर्ण + अनुभव |
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती 2025 पात्रता
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार भारताचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 8वी उत्तीर्ण + अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराचे मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीचे जाहिरात वाचा.
TISS Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply TISS Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
टाटा इन्स्टिटयूट ऑफ सोशल सायन्सेस भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, सुश्री देवयानी पानवलकर, कर्मचारी विभाग.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फ्रॉम घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करून द्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
मुंबई पोर्ट मध्ये 121 पदांसाठी भरती जाहीर 2025
NMMC Bharti 2025 : नवी मुंबई महानगरपालिकेत 40 रिक्त जागेवर भरती 2025
अंतिम शब्द
TISS Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू