
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी लिहून आलेली आहे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान येथे आयएफसी ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदासाठी 16 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भारती मध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार अर्ज करू शकता. 14 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवार आणि लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान
एकूण पदसंख्या : 16 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर आणि वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती
नोकरीचे स्थान : कळंब, वाशी, भूम, उमरगा , धाराशिव, उस्मानाबाद
वय मर्यादा : 18 ते 43 वर्ष या दरम्यान वय मर्यादा असलेल्या उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹6,000 रुपये ते ₹20,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 14 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 24 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
पदाचे तपशील आणि शैक्षणिक योग्यता
| पद | पद संख्या | शैक्षणिक योग्यता |
|---|---|---|
| आयएफसी ब्लॉक अँकर | 04 | कृषी विज्ञान पदवी किंवा बागायती विज्ञान पदवी किंवा कृषी विज्ञान पदवी किंवा मत्स्यपालन विज्ञान पदवी, वनशास्त्र पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान पदवी आणि पशुसंवर्धन विज्ञान पदवी, व्यवसाय प्रशासन पदवी (iii) ०१ वर्षांचा अनुभव |
| वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती | 12 | 12वी पास, ii) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानातील कृषी सखी, पशु सखी, उद्योग सखी, वन सखी इ. पदावर किमान 03 वर्ष कामाचा अनुभव असणे. |
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती 2025 पात्रता
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार कळंब, वाशी, भूम, उमरगा , धाराशिव, उस्मानाबाद या संबंधित क्षेत्राच्या जागेवरचा निवासी असला पाहिजे.
- 18 ते 43 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहे.
- वरील प्रमाणे शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
UMED MSRLM Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply UMED MSRLM Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता ऑफलाइन अर्ज करण्यासाठी तीन अलग अलग पत्ते देण्यात आलेले आहे. खालील प्रमाणे.
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तालुका मोहीम व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, कळंब, कळंब जिल्हा, धाराशिव 413507,
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, वाशी, वाशी जिल्हा, धाराशिव 413503,
ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : तालुका मोहीम व्यवस्थापन, तालुका कॅम्पेन, तालुका कॅम्पेन, तालुका कॅम्पेन मॅनेजमेंट सेल समिती, उमरगा, उमरगा जिल्हा, धाराशिव – 41360.
वरील पत्त्याच्या प्रमाणे तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी च्या पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा आवश्यक कागदपत्रे जोडा आणि फॉर्म कार्यालयात जमा करून द्या.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळात 1180 पदांची सुवर्णसंधी
AMC Bank Bharti 2025: बँकेत मोठी भरती जाहीर, पदे, पात्रता आणि अर्ज लिंक येथे पाहा
Indian Army TGC Bharti 2025: पगार, पात्रता, वयमर्यादा आणि अर्ज लिंक येथे पहा
अंतिम शब्द
UMED MSRLM Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू