मुंबई विद्यापीठ भरती 2025 | Mumbai University Bharti 2025 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now





नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी मुंबई विद्यापीठ मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे मुंबई विद्यापीठ येथे शिक्षकीय पदे या पदासाठी 29 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai University Bharti 2025 

जाहीर भरतीमध्ये पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झालेले आहेत आणि 4 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी. 

मुंबई विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा… 

भरती विभाग : मुंबई विद्यापीठ

एकूण पदसंख्या : 29 पदे रिक्त आहेत. 

पदाचे नाव : शिक्षकीय पदे

नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)

शैक्षणिक योग्यता : सविस्तर शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.

वय मर्यादा : 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.

अर्ज शुल्क : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ₹500 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल आणि राखी प्रवर्गातील उमेदवारांना ₹250 रुपये अर्ज शुल्क द्यावा लागेल. 

मासिक वेतन : भारती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.

महत्त्वाच्या तारखा : 20 सप्टेंबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 04 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ( इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. 

मुंबई विद्यापीठ भरती 2025 पात्रता

मुंबई विद्यापीठ भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक पात्रता असणे अनिवार्य आहे. 

  • अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे. 
  • 18 वर्षे पूर्ण असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
  • पदानुसार योग्य शैक्षणिक पात्रता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. 
  • अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे. 
  • अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे. 

सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा. 



Mumbai University Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)

भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे  तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.

  • आधार कार्ड 
  • पॅन कार्ड 
  • शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र 
  •  जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • पासपोर्ट साईज फोटो 
  • मोबाईल नंबर 
  • ईमेल आयडी 

इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.

How To Apply Mumbai University Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)

मुंबई विद्यापीठ भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा. 

ऑफलाइन अर्ज करण्याचा पत्ता : आवक विभाग, रुम नंबर २५, मुंबई विद्यापीठ, फोर्ट, मुंबई ४०००३२. 

वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्ममध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा. 

सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा. 

अशाच प्रकारे उमेदवार मुंबई विद्यापीठ भरती मध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता.

भरतीची जाहिरात येथे क्लिक करा येथे क्लिक करा 
ऑफिशियल वेबसाईट येथे क्लिक करा


🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही. 

 हे पण वाचा 👇👇👇👇

UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा

बँक ऑफ इंडिया सोलापूर भरती 2025 

Jalgaon DCC Bank Bharti 2025 : जलगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेत तब्बल 220 पदांची मोठी भरती सुरू 




अंतिम शब्द 

Mumbai University Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू

शेअर करा 🙏🙏

मी mahakhabri.in या वेबसाईटचा फाउंडर आणि लेखक आहे या वेबसाईटच्या माध्यमातून आम्ही सरकारी नोकरी, ऑटोमोबाईल आणि सरकारी योजना संबंधित माहिती देतो जेणेकरून तुम्ही या क्षेत्रामध्ये कायम अपडेट राहिले पाहिजे आणि या क्षेत्राची तुम्हाला कायम योग्य ती माहिती भेटली पाहिजे. याच उद्देशाने आम्ही या ब्लॉगची सुरुवात केली आहे. धन्यवाद. 🙏🙏🙏🙏  

Leave a Comment