
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई येथे तांत्रिक सहाय्यक आणि इन्स्ट्रुमेंट अटेंडंट या पदासाठी 02 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. NTTL Mumbai Bharti 2025
जाहीर भरतीमध्ये M.Sc or B.Sc / B.Pharm, कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि प्रयोगशाळेतील + दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरती ची तयारी करावी.
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योगिता, मासिक वेतन आणि ऑफलाइन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेले आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई
एकूण पदसंख्या : 02 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : तांत्रिक सहाय्यक आणि इन्स्ट्रुमेंट अटेंडंट
नोकरीचे स्थान : मुंबई (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : M.Sc or B.Sc / B.Pharm, कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि प्रयोगशाळेतील + दोन वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : भारतीय मध्ये अर्ज करणाऱ्या तांत्रिक सहाय्यक या पदासाठी 45 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे आणि इन्स्ट्रुमेंट अटेंडंट या पदासाठी 35 वर्षे वय मर्यादा ठेवण्यात आलेले आहे.
अर्ज शुल्क : उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना पदानुसार मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले जातील.
महत्त्वाच्या तारखा : 20 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 18 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्ज मध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील.
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई भरती 2025 पात्रता
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूप निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- M.Sc or B.Sc / B.Pharm, कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण आणि प्रयोगशाळेतील + दोन वर्षांचा अनुभव शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
NTTL Mumbai Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply NTTL Mumbai Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई भरतीमध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : संचालक, राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबई, O/o. केंद्रीय औषध चाचणी प्रयोगशाळा मुंबई, विभागीय FDA भवन, GMSD कंपाउंड, बेलासिस रोड, मुंबई सेंट्रल, मुंबई 400 008.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फोन घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेले संपूर्ण माहिती जसे की नाव पत्ता मोबाईल नंबर आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
अशाच प्रकारे उमेदवारा राष्ट्रीय तंबाखू चाचणी प्रयोगशाळा मुंबईमध्ये अर्ज करू शकता.
ऑफिशियल वेबसाईट 👉 https://ntcp.mohfw.gov.in
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा
अंतिम शब्द
NTTL Mumbai Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू