
नोकरीच्या शोधात असलेल्या महिला आणि पुरुषांसाठी कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई येथे कॅन्टीन अटेंडंट या पदासाठी 22 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे. Mumbai Customs Zone Bharti 2025
जाहीर भारतीमध्ये 10वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 18 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वय मर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई
एकूण पदसंख्या : 22 पदे रिक्त आहेत
पदाचे नाव : कॅन्टीन अटेंडंट
नोकरीचे स्थान : मुंबई महाराष्ट्र
शैक्षणिक योग्यता : 10वी पास शैक्षणिक योग्यता असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
वय मर्यादा : 18 ते 25 वर्ष यादरम्यान वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता.
अर्ज शुल्क : भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क देण्याची आवश्यकता नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹18,000 ते ₹56,900 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जातील
महत्त्वाच्या तारखा : 18 ऑक्टोबर २०२५ पासून ऑफलाइन अर्ज सुरू झाले आहेत आणि 16 नोव्हेंबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. (इतर महत्त्वाच्या तारखा अर्ज केल्यानंतर अर्जामध्ये दिलेल्या मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी द्वारे अपडेट केल्या जातील. )
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती 2025 पात्रता
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपीनी निवासी असला पाहिजे.
- 18 ते 25 वर्ष वय असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 10वी पास असलेले उमेदवार भरती मध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
Mumbai Customs Zone Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply Mumbai Customs Zone Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्जदार ऑफलाईन पद्धतीने अर्ज करू शकता खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाइन अर्ज करा.
अर्ज करण्याचा पत्ता : सहाय्यक कस्टम आयुक्त (कार्मिक आणि आस्थापना विभाग), दुसरा मजला, नवीन कस्टम हाऊस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई- ४००००१.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती जसे की नाव, पत्ता, मोबाईल नंबर, आधार नंबर आणि शैक्षणिक माहिती बरोबर आवश्यक कागदपत्रे फ्रॉम ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म देतील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांना रायटिंग एक्झाम याच्या आधारावर निवडले जाईल.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
IIT Bombay Bharti 2025 सुरू : सुवर्णसंधी चुकवू नका
NHM Raigad Bharti 2025: लगेच अर्ज करा, पदे मर्यादित
UCO Bank Bharti 2025 : 532 पदांसाठी मोठा संधी, आजच अर्ज करा
अंतिम शब्द
Mumbai Customs Zone Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू