
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी निघून आलेली आहे डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली येथे ट्रॅक्टर चालक या पदासाठी 01 रिक्त जागेवर भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
जाहीर भरतीमध्ये 8वी पास असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करू शकता. 22 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख असून इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर भरती मध्ये अर्ज करावे आणि चांगल्या प्रकारे भरतीची तयारी करावी.
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आवश्यक पात्रता काय पाहिजे अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे कोणती लागतात त्याचबरोबर वयोमर्यादा, अर्ज शुल्क, शैक्षणिक योग्यता, मासिक वेतन आणि ऑफलाईन अर्ज कसा करावा सर्व माहिती खाली दिलेली आहे म्हणून हा आर्टिकल पूर्ण वाचा.
भरती विभाग : बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली
एकूण पदसंख्या : 01 पद रिक्त आहेत.
पदाचे नाव : ट्रॅक्टर चालक
नोकरीचे स्थान : दापोली, जि. रत्नागिरी (महाराष्ट्र)
शैक्षणिक योग्यता : 8वी पास ट्रॅक्टर/बुलडोझर आणि जड वाहने चालविण्याचा 2 वर्षाचा अनुभव किंवा दापोली येथील डॉ. बी. एस. कोकण कृषी विद्यापीठात तात्पुरत्या/दैनंदिन काम करणाऱ्यांसाठी जड वाहने चालविण्याचा 10 वर्षांचा अनुभव
वय मर्यादा : खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 38 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे आणि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांकरिता 43 वर्ष वय मर्यादा ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज शुल्क : उमेदवाराकडून कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क घेतले जाणार नाही.
मासिक वेतन : भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ₹16000 मासिक वेतन दिले जाईल.
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन पद्धतीने अर्ज केले जाते.
महत्त्वाच्या तारखा : 22 ऑक्टोबर 2025 पासून ऑफलाईन अर्ज सुरू झाले आहेत आणि 30 ऑक्टोबर 2025 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे त्याचबरोबर 3 नोव्हेंबर 2025 ही मुलाखतीची तारीख देण्यात आलेली आहे.
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती 2025 पात्रता
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे खालील सर्व पात्रता असणे अनिवार्य आहे.
- अर्जदार महाराष्ट्राचा कायमस्वरूपी निवासी असला पाहिजे.
- वरील प्रमाणे वय मर्यादा असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- 8वी पास ट्रॅक्टर/बुलडोझर आणि जड वाहने चालविण्याचा 2 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
- अर्जदाराचा स्वभाव चांगला असला पाहिजे.
- अर्जदाराची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती चांगली असली पाहिजे.
सविस्तर पात्रता आणि शैक्षणिक योग्यता जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात वाचा.
DBSKKV Bharti 2025 Required Documents (आवश्यक कागदपत्रे)
भारती मध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे खालील सर्व आवश्यक कागदपत्रे असणे अनिवार्य आहे तेव्हा सोप्या पद्धतीने अर्ज करता येईल.
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र
- अनुभव असल्याचा पुरावा
- जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- उत्पन्न प्रमाणपत्र (लागू असल्यास)
- मोबाईल नंबर
- पासपोर्ट साईज फोटो
- ईमेल आयडी
इतर आवश्यक कागदपत्रे जाणून घेण्यासाठी भरतीची जाहिरात अवश्य वाचा.
How To Apply DBSKKV Bharti 2025 (अर्ज करण्याची पद्धत)
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये अर्जदार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो खाली दिलेल्या पत्त्यावर जाऊन ऑफलाईन अर्ज करा.
ऑफलाईन अर्ज करण्याचा पत्ता : मा. प्राध्यापक आणि सहयोगी अधिष्ठाता कार्यालय, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली.
वरील पत्त्यावर जाऊन अर्ज फॉर्म घ्या अर्ज फॉर्म मध्ये विचारलेली संपूर्ण माहिती लक्षपूर्वक भरा त्याचबरोबर आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडा.
सर्व माहिती आणि आवश्यक कागदपत्रे फॉर्म ला जोडल्यानंतर अर्ज फॉर्म तेथील कर्मचाऱ्याकडे जमा करा.
निवड प्रक्रिया
डॉ बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती मध्ये उमेदवारांना इंटरव्यूच्या आधारे निवडले जाईल.
इंटरव्यू चा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता कार्यालय, वनशास्त्र महाविद्यालय, दापोली.
| भरतीची जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑफिशियल वेबसाईट | येथे क्लिक करा |
🔔 सूचना : अर्जदार उमेदवारांनी भरतीमध्ये अर्ज करण्या आधी भरतीची जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या त्यानंतर भरतीमध्ये अर्ज करा भारती संबंधित कोणते ही गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास आम्ही त्याची जबाबदारी घेणार नाही.
हे पण वाचा 👇👇👇👇
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे भरती 2025
कस्टम आयुक्त कार्यालय मुंबई भरती 2025
IIPS Mumbai Bharti 2025 : पदवीधरांसाठी सुवर्णसंधी, पगार पाहून थक्क व्हाल
अंतिम शब्द
DBSKKV Bharti 2025 ची सर्व माहिती आम्ही जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून घेतलेली आहे जर तुम्हाला या भरती बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर या भरतीची जाहीर ऑफिशियल नोटिफिकेशन वाचू शकता तिथे पण तुम्हाला या भरती बद्दल संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा तुम्ही आम्हाला कॉमेंट करू शकता आम्ही त्या कॉमेंटचा लवकरात लवकर रिप्लाय करायचा प्रयत्न करू